Version 1.1 of the definition has been released. Please help updating it, contribute translations, and help us with the design of logos and buttons to identify free cultural works and licenses!
Definition/Mr
- Original, v.1.1: English
- Translations, v.1.1: العربية • български • català • čeština • Deutsch • Ελληνικά • Esperanto • español • فارسی • français • galego • hrvatski • italiano • 한국어 • македонски • मराठी • norsk bokmål • Nederlands • norsk nynorsk • polski • português • română • русский • slovenčina • slovenščina • svenska • Tiếng Việt
- Translations, v.1.0 (update/review pending): suomi
- More in progress
सारांश
ज्यांचा कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही उद्देशासाठी मुक्तपणे अभ्यास करता येईल, उपयोजन करता येईल, प्रति काढता येतील आणि/किंवा ज्यात सुधारणा करता येईल अशा तऱ्हेचे काम किंवा अभिव्यक्ती म्हणजे 'मुक्त सांस्कृतीक काम' अशी व्याख्या हा दस्तावेज करतो. या अत्यावश्यक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना दाखविण्याची परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो. जो मुक्त कामाच्या प्रतिष्ठेचे कायदेशीर संरक्षण करतो, तो मुक्त उपयोगाचा परवाना आणि मुक्त काम या दोहोत; ही व्याख्या फरक करते. मात्र खुद्द हीच व्याख्या म्हणजे परवाना नव्हे; तर एखादे काम किंवा एखादा परवाना "मुक्त" म्हणून स्वीकारावा की नाही, हे निश्चित करण्याचे ते केवळ एक साधन आहे.
उपोदघात
मुक्त सांस्कृतीक कामाची ओळख
मुक्त सांस्कृतीक परवान्यांची व्याख्या
अत्यावश्यक स्वातंत्र्य
परवानगी असलेले निर्बंध
मुक्त सांस्कृतीक कामाची व्याख्या
अधिक वाचन
आवृत्ती
सदर व्याख्येस सुचविल्या गेलेल्या बदलांना ( विहीत लेखन प्रक्रियेतून, थेट किंवा मतदान पद्धतीने साध्य) सहमती जशी जशी प्राप्त होईल तस तसे व्याख्येच्या नवीन आवृत्ती प्रकाशित केल्या जातील.