Version 1.1 of the definition has been released. Please help updating it, contribute translations, and help us with the design of logos and buttons to identify free cultural works and licenses!

Definition/Mr: Difference between revisions

From Definition of Free Cultural Works
Jump to navigation Jump to search

(67 intermediate revisions by 5 users not shown)
Line 5: Line 5:

[[Definition/1.0|version '''1.0''']]

[[Definition/1.0|version '''1.0''']]

*Appeal for translation improvement:  फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग कृत "मुक्त सांस्कृतिक काम" व्याख्येच्या ह्या मराठी अनुवादाची [[Definition|मूळ इंग्रजी व्याख्ये]] सोबत पडताळणी, तपासणी आणि आकलन सुलभतेसाठी उपयूक्त सुयोग्य सुधारणा करण्यात प्राधान्याने सक्रीय साहाय्य/ सहभाग हवा आहे.
*Appeal for translation improvement:  फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग कृत "मुक्त सांस्कृतिक काम" व्याख्येच्या ह्या मराठी अनुवादाची [[Definition|मूळ इंग्रजी व्याख्ये]] सोबत पडताळणी, तपासणी आणि आकलन सुलभतेसाठी उपयुक्त सुयोग्य सुधारणा करण्यात प्राधान्याने सक्रीय साहाय्य/ सहभाग हवा आहे.

==सारांश==
==सारांश==
ज्यांचा कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही उद्देशासाठी मुक्तपणे अभ्यास करता येईल, उपयोजन<ref group="श">English:applied → मराठी:उपयोजन</ref> करता येईल, प्रति काढता येतील आणि/किंवा ज्यात सुधारणा करता येईल अशा तऱ्हेचे काम<ref group="टिप">[https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय_प्रताधिकार_कायदा,_१९५७_मधील_'काम',_संकल्पना_आणि_तरतुदी भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील 'काम', संकल्पना आणि तरतुदी सुद्धा पहा]</ref> किंवा अभिव्यक्ती म्हणजे 'मुक्त सांस्कृतीक काम'<ref group="श">English:"Free Cultural Works"  → मराठी:'मुक्त सांस्कृतीक काम'</ref>अशी व्याख्या हा दस्तावेज करतो. या अत्यावश्यक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना दाखविण्याची परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो. जो मुक्त कामाच्या प्रतिष्ठेचे कायदेशीर संरक्षण करतो, तो ''मुक्त उपयोगाचा परवाना'' आणि ''मुक्त काम''  या दोहोत; ही व्याख्या फरक करते. मात्र खुद्द हीच व्याख्या म्हणजे परवाना नव्हे; तर एखादे काम किंवा एखादा परवाना ''"मुक्त"'' म्हणून स्वीकारावा की नाही, हे निश्चित करण्याचे ते '''केवळ एक साधन''' आहे.
ज्यां कामांचा कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही उद्देशासाठी मुक्तपणे अभ्यास करता येईल, उपयोजन<ref group="श">English:applied → मराठी:उपयोजन</ref> करता येईल, प्रती काढता येतील आणि/किंवा ज्यात सुधारणा करता येईल अशा तऱ्हेची कामे<ref group="टिप">[https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय_प्रताधिकार_कायदा,_१९५७_मधील_'काम',_संकल्पना_आणि_तरतुदी भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मधील 'काम', संकल्पना आणि तरतुदी सुद्धा पहा]</ref> किंवा अभिव्यक्ती म्हणजे 'मुक्त सांस्कृतिक काम'<ref group="श">English:"Free Cultural Works"  → मराठी:'मुक्त सांस्कृतिक काम'</ref>अशी व्याख्या हा दस्तावेज करतो. या अत्यावश्यक स्वातंत्र्यांचे संरक्षण करणाऱ्या अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना जोपासणाऱ्या, विशिष्ट परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो.<ref group="प">
'''पर्यायी अनुवाद''':It also describes certain permissible restrictions that respect or protect these essential freedoms → ह्या आवश्यक स्वातंत्र्यांची सुरक्षा आणि आदर जोपासणाऱ्या, विशीष्ट अनुमती देण्याजोग्या निर्बंधांचे वर्णनही हा दस्तएवज करतो.</ref> मुक्त कामाचे कायदेशीर संरक्षण करणारे [[Licenses|मुक्त उपयोगाचे परवाने]]<ref group="श">free license→ मुक्त उपयोगाचा परवाना</ref>, आणि मुक्त काम या दोहोत; ही व्याख्या फरक करते.<ref group="प">
'''पर्यायी अनुवाद''':The definition distinguishes between free works, and free licenses which can be used to legally protect the status of a free work.→मुक्त कामाची कायदेशीर जपणूक करण्याच्या दृष्टीने मुक्त परवाने वापरता येतात, तर असे मुक्त काम आणि (त्याची जपणूक करणाऱ्या) मुक्त परवान्यांमध्ये ही व्याख्या फरक करते.</ref><ref>[http://freedomdefined.org/index.php?title=User_talk%3AErik_M%C3%B6ller&type=revision&diff=19809&oldid=19350 openion from [[User:Erik Möller]]]</ref> मात्र खुद्द हीच व्याख्या म्हणजे परवाना नव्हे; तर एखादे काम किंवा एखादा परवाना ''"मुक्त"'' म्हणून स्वीकारावा की नाही, हे निश्चित करण्याचे ते '''केवळ एक साधन''' आहे.

==उपोदघात==
==उपोद्घात==
कलाकृती, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, विविध प्रकारचे सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती देणारे काम– थोडक्यात: डिजिटल स्वरुपात सादर करता येऊ शकेल अशी कोणतीही गोष्ट – वाढत्या लोकसंख्येस पहावयास मिळणे, ते निर्माण करणे, त्यात सुधारणा करणे, ते प्रकाशित करणे आणि ते वितरीत करणे, हे सामाजिक आणि तंत्रज्ञानात्मक विकासाने शक्य केले आहे. अशा तऱ्हेच्या (काम करण्याच्या) शक्यता अनेक समाजगटांनी हाताळल्या आहेत आणि ज्यांचा पुनःपुन्हा उपयोग करता येईल अशा सामुहिक समृद्धीची निर्मिती केली आहे.
कलाकृती, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, विविध प्रकारचे सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती देणारे काम– थोडक्यात: डिजिटल स्वरुपात सादर करता येऊ शकेल अशी कोणतीही गोष्ट – वाढत्या लोकसंख्येस पहावयास मिळणे, ते निर्माण करणे, त्यात सुधारणा करणे, ते प्रकाशित करणे आणि ते वितरीत करणे,हे सामाजिक आणि तंत्रज्ञानात्मक विकासाने शक्य केले आहे. अशा तऱ्हेच्या (काम करण्याच्या) शक्यता अनेक समाजगटांनी हाताळल्या आहेत आणि ज्यांचा पुनःपुन्हा उपयोग करता येईल अशा सामूहिक समृद्ध कामांची निर्मिती केली आहे.

बहुतेक लेखक, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो, त्यांचा दर्जा व्यावसायिक असो अथवा हौशी असो, त्यांना काम सर्वदूर पोहोचेल, ते पुनःपुन्हा वापरता येईल आणि नव्याने निष्पादित(derive)  करता येईल, अशा तऱ्हेच्या सर्जक निर्मिती<ref group="श">English:"creative ways"  → मराठी:'सर्जक निर्मिती'</ref> करणाऱ्या एका नैसर्गीक व्यवस्थेत अस्सल रुची आहे. काम पुनःपुन्हा वापरणे आणि नव्याने निष्पादित<ref group="श">English:"derived Work"  → मराठी:'निष्पादित काम'</ref> करता येणे, हे जितक्या प्रमाणात शक्य होईल, तितक्या कमाल पातळीवर आपल्या संस्कृति समृद्ध होत जातील.
बहुतेक लेखक, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो, त्यांचा दर्जा व्यावसायिक असो अथवा हौशी असो, त्यांना काम सर्वदूर पोहोचेल, ते पुनःपुन्हा वापरता येईल आणि नव्याने निष्पादित (derive) करता येईल, अशा तऱ्हेच्या सर्जक निर्मिती<ref group="श">English:"creative ways"  → मराठी:'सर्जक निर्मिती'</ref> करणाऱ्या एका परीसंस्थेला प्राधान्य देण्यात त्यांना खरी रुची असते. काम पुनःपुन्हा वापरणे आणि नव्याने निष्पादित <ref group="श">"derived Work"  → 'निष्पादित काम',बेतलेले, मिळवलेले, व्युत्पन्न, साधीत </ref> करता येणे, हे जितक्या प्रमाणात शक्य होईल, तितक्या आपल्या संस्कृती अधिकाधिक समृद्ध होत जातील.

अशी नैसर्गीक व्यवस्था सुविहीतपणे कार्यरत राहण्यासाठी, (कोणत्याही) कामांची निर्मिती<ref group="श">works of authorship should be free → (कोणत्याही) कामांची निर्मिती (मालकी-अधिकार मात्र) '''मुक्त'''(''स्वतंत्र'') असली पाहिजे</ref> मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे आणि याबाबतीत आपल्याला अभिप्रेत स्वातंत्र्य म्हणजे:
अशी परिसंस्था सुविहीतपणे कार्यरत राहण्यासाठी, (कोणत्याही) कामांची निर्मिती<ref group="श">works of authorship should be free → (कोणत्याही) कामांची निर्मिती (मालकी-अधिकार मात्र) '''मुक्त'''(''स्वतंत्र'') असली पाहिजे</ref> मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे आणि याबाबतीत आपल्याला अभिप्रेत स्वातंत्र्य म्हणजे:
*कामाचा '''उपयोग करण्याचे स्वातंत्र्य''' असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा '''लाभ''' (संबधितांस घेऊ) देण्यास '''स्वातंत्र्य''' असले पाहिजे<ref group="श">enjoy the benefits of using it → उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे </ref>
*कामाचा '''उपयोग करण्याचे स्वातंत्र्य''' असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा '''लाभ''' (संबधितांस घेऊ) देण्यास '''स्वातंत्र्य''' असले पाहिजे<ref group="श">enjoy the benefits of using it → उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे </ref>
*कामाचा '''अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य''' असले पाहिजे आणि ''त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या'' '''उपयोजनाचे स्वातंत्र्य''' असले  पाहिजे
*कामाचा '''अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य''' असले पाहिजे आणि ''त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या'' '''उपयोजनाचे स्वातंत्र्य''' असले  पाहिजे
*कामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या '''प्रति काढण्यास''' आणि त्या '''वितरीत करण्यास''' ते (''प्रताधिकारमुक्त'') '''स्वातंत्र्य''' असले पाहिजे
*कामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या '''प्रती काढण्यास''' आणि त्या '''वितरीत करण्यास''' ते (''प्रताधिकारमुक्त'') '''स्वातंत्र्य''' असले पाहिजे
*कामात '''बदल''' करण्यास आणि त्यात '''सुधारणा''' करण्यास, आणि ते नवे निष्पादित काम सुद्धा वितरीत करण्यास (''प्रताधिकारमुक्त'') '''स्वातंत्र्य''' असले पाहिजे.
*कामात '''बदल''' करण्यास आणि त्यात '''सुधारणा''' करण्यास, आणि ते नवे निष्पादित काम सुद्धा वितरीत करण्यास (''प्रताधिकारमुक्त'') '''स्वातंत्र्य''' असले पाहिजे.

(येथे सहभाग देणाऱ्या कोणत्याही) लेखकाने (अशी सुधारणा करणारी) कोणतीही कृती न केल्यास त्यांचे सर्व काम, ज्यामुळे इतर माणसे काय करू शकतात आणि करू शकत नाहीत, हे  गांभीर्याने निश्चित करणाऱ्या विद्यमान प्रताधिकार कायद्याखाली येईल. ज्यास ‘परवाने’ म्हंटले जाते अशा (येथील) अनेक कायदेशीर दस्तऐवजांची निवड करून लेखक आपले काम प्रताधिकारमुक्त करू शकतात. प्रताधिकारमुक्त परवाना धारणेनुसार लेखकांनी आपले काम केले असले तरी त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे (त्या कामावरील) अधिकार संपुष्टात आले; तर ते (अबाधित राहून) वरील यादीत नमूद केल्यानुसारचे स्वातंत्र्य (त्यांनी) कुणालाही दिले आहे, असा त्याचा अर्थ होतो.
(''मुक्त सांस्कृतिक कामात सहभाग देणाऱ्या कोणत्याही'') लेखकाने (''अशी सुधारणा करणारी'') कोणतीही कृती न केल्यास त्यांचे सर्व काम, ज्यामुळे इतर माणसे काय करू शकतात आणि करू शकत नाहीत, हे  गांभीर्याने निश्चित करणाऱ्या विद्यमान प्रताधिकार कायद्याखाली येईल.<ref group="प">
'''पर्यायी अनुवाद''': If authors do not take action, their works are covered by existing copyright laws, which severely limit what others can and cannot do.
→जर लेखकांनी (लेखन मुक्त करण्याची कृती केली नाही तर, त्यांचे तसे काम सध्या लागू प्रताधिकार कायद्याने सुरक्षित होते, यामुळे इतर लोक (अशा प्रताधिकारीत कामांबाबत)  काय करू शकतात आणि काय नाही यावर कठोर मर्यादा येतात. </ref> ज्यास ‘परवाने’ म्हंटले जाते अशा (येथे सुचवलेल्या प्रमाणे) अनेक कायदेशीर दस्तऐवजांची निवड करून लेखक आपले काम प्रताधिकारमुक्त करू शकतात. लेखकांनी, प्रताधिकारमुक्त परवाना धारणेनुसार, आपले काम केले असले तरी, त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे (त्या कामावरील) अधिकार संपुष्टात आले; तर ते (अबाधित राहून) वरील यादीत नमूद केल्यानुसारचे स्वातंत्र्य (त्यांनी) कुणालाही दिले आहे, असा त्याचा अर्थ होतो.

महत्वाचे हे आहे की, मुक्त काम असल्याचा दावा करणारे (येथील) कोणतेही काम व्यवहारतः आणि कोणतीही जोखीम न पत्करता उपरोल्लेखित स्वातंत्र्य देते. त्यामुळेच आम्ही यापुढील काळात लागू असणारी परवान्यास नितांत अनिवार्य असणारी आणि लेखकाचा मालकीहक्क स्पष्ट करणारी स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या देत आहोत.
महत्त्वाचे हे आहे की, "मुक्त काम असल्याचा दावा करणारे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम" व्यवहारतः आणि कोणत्याही जोखीमेशिवाय उपरोल्लेखित स्वातंत्र्य देते. आणि म्हणून (येथून पुढे), (मुक्त) परवान्यांच्या आणि लेखक कामांच्या स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या आम्ही देत आहोत.

==मुक्त सांस्कृतीक कामाची ओळख==
==मुक्त सांस्कृतिक कामाची ओळख==
ही मुक्त सांस्कृतिक कामांची व्याख्या आहे आणि जेंव्हा तुम्ही तुमच्या कामाचे वर्णन कराल तेंव्हा “मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्येत स्पष्ट  केल्यानुसार   हे प्रताधिकारमुक्त परवाना देणारे काम आहे” असा संदर्भ तुम्ही द्यावा, असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देत आहोत. जर तुम्हाला “मुक्त सांस्कृतिक काम” हा शब्द मान्य नसेल तर तुम्ही “मुक्त आशय” असा व्यापक शब्दप्रयोग करू शकता किंवा अधिक विशिष्ट संदर्भात असे समान मुक्ताधिकार व्यक्त करणाऱ्या विद्यमान चळवळीतील एकाचा संदर्भ देऊ शकता. या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या मुक्त सांस्कृतिक कामाचे मानचिन्ह आणि बटन यांचा मुक्त वापर करण्याचे प्रोत्साहनही आम्ही तुम्हाला देत आहोत.    तथापि कृपया हे लक्षात घ्या की अशा प्रकारचे तादात्मीकरण हे काही या व्याख्येत वर्णन केल्यानुसारचे हक्क बहाल करीत नाही; तुमचे काम हे यथार्थतेने स्वतंत्र होण्याकरिता ते मुक्त  संस्कृती परवान्यांपैकी एक असले पाहिजे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील असले पाहिजे.
ही मुक्त सांस्कृतिक कामांची व्याख्या आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामाचे वर्णन कराल तेव्हा “मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्येत स्पष्ट  केल्यानुसार हे (प्रताधिकार)मुक्त परवाना देणारे काम आहे” असा संदर्भ तुम्ही द्यावा, असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देत आहोत. जर तुम्हाला “मुक्त सांस्कृतिक काम”<ref group="श">English:"Free Cultural Works"  → मराठी:'मुक्त सांस्कृतिक काम'</ref> हा शब्द मान्य नसेल तर तुम्ही “मुक्त मजकूर”<ref group="श">English:"Free content"  → मराठी:'मुक्त मजकूर'</ref> असा सामान्य शब्दप्रयोग करू शकता किंवा अधिक विशिष्ट संदर्भात असे समान मुक्ताधिकार व्यक्त करणाऱ्या [[Existing Movements|विद्यमान चळवळीतील]] एकाचा संदर्भ देऊ शकता. या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या [[Logos and buttons|मुक्त सांस्कृतिक कामाचे मानचिन्ह आणि बटन]] यांचा वापर करण्याचे प्रोत्साहनही आम्ही तुम्हाला देत आहोत.

मात्र, स्वातंत्र्याची व्याख्या सुस्पष्टपणे संप्रेषित न करणारे ‘खुला आशय” आणि “खुला प्रवेश” सारखे शब्दप्रयोग मुक्त सांस्कृतिक कामांचा परिचय देण्याकरिता वापरण्यास आम्ही प्रोत्साहन देत नाही. (कारण) हे शब्दप्रयोग विद्यमान प्रताधिकारमुक्त कायद्याखाली न येता, “कमी बंधनकारक’’ शब्दांच्या अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या आशयासाठी किंवा केवळ “आंतरजालावर उपलब्ध” असणाऱ्या कामाचा निर्देश करण्यासाठी म्हणून  वापरले जातात.
तथापि कृपया हे लक्षात घ्या की अशा प्रकारचे तादात्मीकरण<ref group="श">English:identification → मराठी:तादात्मीकरण/ओळख/परिचय</ref>हे काही या व्याख्येत वर्णन केल्यानुसारचे हक्क बहाल करीत नाही; तुमचे काम हे यथार्थतेने स्वतंत्र होण्याकरिता त्यासाठी मुक्त संस्कृती [[Licenses|परवान्यांपैकी एक परवाना]] वापरला पाहिजे किंवा (ते काम) सार्वजनिक क्षेत्रातील असले पाहिजे.

==मुक्त सांस्कृतीक परवान्यांची व्याख्या==
मात्र, स्वातंत्र्याची व्याख्या सुस्पष्टपणे संप्रेषित<ref group="श">English:convey → मराठी:संप्रेषित/व्यक्त</ref> न करणारे ‘खुला मजकूर/आशय”<ref group="श">English:"Free content"  → मराठी:'मुक्त मजकुर'</ref> आणि “खुली उपलब्धता/प्रवेश”<ref group="श">English:"Open Access"  → मराठी:'खुली उपलब्धता'</ref> सारखे शब्दप्रयोग मुक्त सांस्कृतिक कामांचा परिचय देण्याकरिता वापरण्यास आम्ही प्रोत्साहन देत नाही. (कारण) असे शब्दप्रयोग विद्यमान  कायद्यांनुसार (प्रताधिकारमुक्त) न ठरता, “कमी बंधनकारक’’ शब्दांच्या अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या आशयासाठी किंवा  केवळ “आंतरजालावर उपलब्ध” असणाऱ्या कामाचा निर्देश करण्यासाठी म्हणून  वापरले जातात.
परवाने हे कायदेशीर साधने आहेत की ज्यांच्या मार्फत निश्चित कायदेशीर हक्कांचा मालक (आपल्या) या हक्कांचे हस्तांतरण तिसऱ्या पक्षाला करू शकतो. मुक्त सांस्कृतिक परवाने (कोणाचेही) कोणतेही हक्क हिरावून घेत नाही – ते स्वीकारावेत की नाही, हे ऐच्छिक असते, आणि एकदा स्वीकारले तर, ते केवळ प्रताधिकारहक्क कायदाच देत नाही, अशी (व्यापक) स्वातंत्र्ये ते (परवाने) बहाल करतात. स्वीकारले गेल्यानंतर प्रताधिकारहक्क कायद्यातील विद्यमान अपवाद कमीही करीत नाहीत अथवा त्यांना मर्यादाही घालत नाहीत.

==मुक्त सांस्कृतिक परवान्यांची व्याख्या==
==अनिवार्य स्वातंत्र्य==
परवाने हे अशी कायदेशीर साधने आहेत की ज्यांच्या मार्फत निश्चित कायदेशीर हक्कांचा मालक (आपल्या) या हक्कांचे हस्तांतरण तिसऱ्या पक्षाला करू शकतो. मुक्त सांस्कृतिक परवाने (कोणाचेही) कोणतेही हक्क हिरावून घेत नाहीत- ते स्वीकारावेत की नाही, हे ऐच्छिक असते, आणि एकदा स्वीकारले तर, केवळ प्रताधिकारहक्क कायद्याने उपलब्ध होणार नाहीत, अशी (अधिक व्यापक) स्वातंत्र्ये ते (परवाने) बहाल करतात. स्वीकारले गेल्यानंतर प्रताधिकारहक्क कायद्यातील विद्यमान अपवाद कमीही करीत नाहीत अथवा त्यांना मर्यादाही घालत नाहीत.
या व्याखेत स्पष्ट केल्यानुसार (परवाना) “मुक्त” आहे, हे ओळखण्याची खुण, म्हणजे त्या परवान्याने खालिल स्वातंत्र्ये कोणतीही मर्यादा न घालता बहाल केली पाहिजेत :

*ते काम वापरण्याचे आणि सादर करण्याचे स्वातंत्र्य : परवानाधारकास त्या कामाचा कसाही उपयोग करण्यास, - खासगी वा सार्वजनिक, उपयोग करण्यास मुभा असली पाहिजे. जेथे जेथे अशा प्रकारच्या कामाचा संदर्भ येईल तिथे तिथे ही कामे सादर करणे किंवा त्यांचे अर्थनिर्णयन करणे, यासारख्या निष्पादित उपयोगाचा ( म्हणजे त्या “संबंधित हक्कांचा”) समावेश या स्वातंत्र्यात निहित असला पाहिजे.
===अनिवार्य स्वातंत्र्य===
*कामाच्या अभ्यासाचे स्वातंत्र्य आणि माहितीचे उपयोजन करण्याचे स्वातंत्र्य: कामाची चिकित्सा करणे आणि कामापासून लाभलेल्या ज्ञानाचा कोणत्याही मार्गाने वापर करण्यास परवानाधारकास परवानगी असली पाहिजे.
या व्याख्येत स्पष्ट केल्यानुसार (परवाना) “मुक्त” आहे, हे ओळखण्याची खूण, म्हणजे त्या परवान्याने खालील स्वातंत्र्ये कोणत्याही मर्यादा न घालता बहाल केली पाहिजेत:
*(कामाच्या) प्रतिंचे पुनर्वितरण करण्याचे स्वातंत्र्य : एखाद्या मोठ्या कामाचा हिस्सा म्हणून, त्या कामाचा साठा करून ठेवण्याचा भाग म्हणून किंवा (हे हेतू न ठेवता) अगदी स्वतंत्रपणे सुद्धा या प्रतिंची विक्री होऊ शकते, देवाणघेवाण होऊ शकते किंवा त्या मोफतही दिल्या जाऊ शकतात. खेरीज किती प्रमाणात माहितीच्या प्रती केल्या जाऊ शकतील, त्यावर मर्यादा असणार नाही. ही माहिती कोण प्रतिमुद्रित करेल किंवा कुठे या माहितीचे प्रतिमुद्रण होईल यावरही मर्यादा असणार नाही.
*ते''''काम' वापरण्याचे आणि सादर करण्याचे स्वातंत्र्य''' : परवानाधारकास त्या कामाचा कसाही उपयोग - खासगी असो वा सार्वजनिक- करण्यास, मुभा असली पाहिजे. जेथे जेथे अशा प्रकारच्या कामाचा संदर्भ येईल तिथे तिथे ही कामे सादर<ref group="श">performing → सादर</ref> करणे किंवा त्यांचे अर्थनिर्णयन<ref group="श">interpreting → अर्थनिर्णयन</ref>  करणे, यासारख्या निष्पादित उपयोगाचा ( म्हणजे त्या “संबंधित हक्कांचा”) समावेश या स्वातंत्र्यात निहित असला पाहिजे. उदाहरणार्थ राजकीय, धार्मिक अथवा (इतर)हेतूने कोणतेही अपवाद असता कामा नयेत.
*निष्पादित कामाचे वितरण करण्याचे बंधन : येथील कामात सुधारणा करण्याची क्षमता प्रत्येकास प्रदान करता यावी, या करिता, (एखाद्याकडे सुधारणा करण्याची इच्छा आणि हेतू असो वा नसो पण त्या ) सुधारित आवृत्तीचे (किंवा भौतिक कामाचे, म्हणजे मूळ कामावर बेतलेले कोणत्याही मार्गाने निष्पादित होणारे काम), वितरण होण्यावर परवाना बंधन घालू शकणार नाही. तथापि उपरोल्लेखित अनिवार्य स्वातंत्र्यांचे रक्षण करण्यासाठी किंवा लेखकाच्या सहभागाचे रक्षण करण्यासाठी काही बंधने मात्र लागू राहतील. (खाली पाहा)
*'''कामाच्या अभ्यासाचे स्वातंत्र्य आणि माहितीचे उपयोजन करण्याचे स्वातंत्र्य''': कामाची चिकित्सा<ref group="श">to examine → चिकित्सा</ref> करणे आणि कामापासून लाभलेल्या ज्ञानाचा कोणत्याही मार्गाने वापर करण्यास परवानाधारकास<ref group="श">licensee → परवानाधारक</ref> परवानगी असली पाहिजे. उदाहरणार्थ परवाने "व्युत्क्रम अभियांत्रिकी"<ref group="श">reverse engineering → व्युत्क्रम अभियांत्रिकी</ref> (reverse engineering)वर निर्बंध घालू शकणार नाहीत.
*'''('कामा'च्या) प्रतींचे पुर्नवितरण करण्याचे स्वातंत्र्य''': एखाद्या मोठ्या कामाचा हिस्सा म्हणून, त्या कामाचा साठा<ref group="श">collection → साठा,संग्रह,संचय</ref> करून ठेवण्याचा भाग म्हणून किंवा (हे हेतू न ठेवता) अगदी स्वतंत्रपणे सुद्धा या प्रतींची विक्री होऊ शकते, देवाणघेवाण<ref group="श">swapped → देवाणघेवाण</ref> होऊ शकते किंवा त्या मोफतही दिल्या जाऊ शकतात. खेरीज किती प्रमाणात माहितीच्या प्रती केल्या जाऊ शकतील, त्यावर मर्यादा असणार नाही. ही माहिती कोण प्रतिमुद्रित<ref group="श">copy → प्रतिमुद्रित</ref> करेल किंवा कुठे या माहितीचे प्रतिमुद्रण होईल, यावरही मर्यादा असणार नाही.

*'''मूळ कामावर बेतलेले निष्पादित काम वितरीत करण्याचे स्वातंत्र्य''':(येथे सुचवलेल्या प्रमाणे) कामात सुधारणा करण्याची क्षमता प्रत्येकास प्रदान करता यावी, या करिता,(एखाद्याकडे सुधारणा करण्याची इच्छा आणि हेतू असो वा नसो पण त्या) सुधारित आवृत्तीचे (किंवा भौतिक कामाचे, म्हणजे मूळ कामावर बेतलेले कोणत्याही मार्गाने निष्पादित होणारे) काम, वितरण होण्यावर परवाना बंधन घालू शकणार नाही. तथापि उपरोल्लेखित अनिवार्य स्वातंत्र्यांचे रक्षण करण्यासाठी किंवा लेखकांचे श्रेय सुनिश्चित करण्यासाठी काही बंधने मात्र लागू राहतील.(खाली पाहा)

==परवानगी असलेले निर्बंध==
===परवानगी असलेले निर्बंध===
कामाच्या प्रतिंच्या वितरणावर अथवा उपयोगावर असलेली सर्व बंधने काही अनिवार्य स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत. खास करून प्रताधिकारच्या श्रेय देणे, परस्परावलंबी सहकार्य करणे (उदाहरणार्थ "copyleft": मराठी शब्द सुचवा) आणि अनिवार्य स्वातंत्र्याचे संरक्षण करणे, यासाठी काही बंधने ही परवानगीयोग्य बंधने म्हणून स्वीकारली गेली आहेत.
कामाच्या प्रतींच्या वितरणावर अथवा उपयोगावर असलेली सर्व बंधने काही अनिवार्य स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत. खास करून प्रताधिकारांचे श्रेय देणे<ref group="श"> attribution → श्रेय देणे, लेखकाचा संदर्भ नमूद करणे</ref>, परस्परावलंबी सहकार्य<ref group="श"> symmetric collaboration → परस्परावलंबी सहकार्य</ref> करणे (उदाहरणार्थ "प्रतसोड(कॉपीलेफ्ट)<ref group="श"> copyleft → प्रतसोड(कॉपीलेफ्ट)</ref>") आणि अनिवार्य स्वातंत्र्याचे संरक्षण करणे, यासाठी काही बंधने ही [[Permissible restrictions|परवानगीयोग्य बंधने]] म्हणून स्वीकारली गेली आहेत.

==मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्या==
==मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्या==
‘काम’ (प्रताधिकार) मुक्त म्हणून स्वीकारता यावे, यासाठी (येथे होणारे) कोणतेही काम मुक्त सांस्कृतिक परवाना अंतर्गत समाविष्ट असावे किंवा त्याचा कायदेशीर दर्जा हा वर स्पष्ट केल्यानुसारची नेमकी तीच अनिवार्य स्वातंत्र्ये बहाल करणारा असावा. अर्थात ही काही पुरेशी अट नाही. एखादे विशिष्ट काम क्वचित अमुक्तही असू शकेल की जे वेगळ्या अर्थाने अनिवार्य स्वातंत्र्यांवर बंधने टाकूही शकेल. (येथे होणारे) कोणतेही काम मुक्त म्हणून स्वीकारण्यासाठी या काही अधिकच्या अटी आहेत (एवढेच):
‘काम’ (प्रताधिकार) मुक्त म्हणून स्वीकारता यावे, यासाठी (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम मुक्त सांस्कृतिक परवाना अंतर्गत समाविष्ट असावे किंवा त्याचा कायदेशीर दर्जा हा वर स्पष्ट केल्यानुसारची नेमकी तीच अनिवार्य स्वातंत्र्ये बहाल करणारा असावा. अर्थात ही काही पुरेशी अट नाही. एखादे विशिष्ट काम क्वचित अमुक्तही असू शकेल की जे वेगळ्या अर्थाने अनिवार्य स्वातंत्र्यांवर बंधने टाकूही शकेल. (येथे सुचवल्याप्रमाणे) कोणतेही काम मुक्त म्हणून स्वीकारण्यासाठी या काही अधिकच्या अटी आहेत (एवढेच):

*साधनाच्या माहितीची उपलब्धता : अंतिम स्वरूपाचे येथील कोणतेही काम, हे प्राप्त माहितीचे एकत्रीकरण करणे किंवा साधनीभूत फाईल किंवा फाईल्स यांच्यावर (संपादकीय) प्रकिया करून होत असल्याने, त्या माहितीचे मूलस्त्रोत  असणारे मार्ग आणि ती संबंधित माहिती, ही वरील अटींनुसार त्या कामाच्या सोबतच उपलब्ध (झालेली) असली पाहिजे. एखादी सांगीतिक रचना, थ्री डी दृश्यात वापरल्या गेलेल्या प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकाशनातील माहिती, संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत किंवा अशी कोणतीही माहिती ही मूलस्रोताताबरोबरच उपलब्ध असली पाहिजे.
*'''स्रोत-विदेची<ref group="श"> source data→स्रोत-विदा</ref> उपलब्धता''': जेथे अंतिम स्वरूपाचे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) एखादे काम प्राप्त माहितीचे एकत्रीकरण करणे किंवा स्रोत फाईल<ref group="श"> source-file→स्रोत-संचिका</ref> किंवा अनेक स्रोत फाईल्स यांच्यावर (संपादकीय) प्रकिया करून मिळविले असल्यास, त्या कामाच्या मूळाशी असलेल्या स्रोत-विदा तशा कामा सोबत सारख्याच अटीं अंतर्गत उपलब्ध असल्या पाहिजेत. एखादी सांगीतिक रचना, थ्री डी दृश्यात वापरल्या गेलेल्या प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकाशनातील माहिती, संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्रोत <ref group="श">source code of a computer application→संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत</ref> किंवा अशी कोणतीही माहिती ही मूलस्रोताबरोबरच उपलब्ध असली पाहिजे.
*मुक्त साच्यांचा उपयोग : उपलब्ध करून देण्यात येणारी माहिती जर  डिजिटल फायलीच्या साच्यात असेल तर त्या फायली जोपर्यंत त्या पेटंट आरक्षित तंत्रज्ञानास जगभरात अमर्याद आणि बिनापरतीच्या मानधन देण्यातून मुक्त केले असल्याच्या बोलीवर राहील, तोपर्यंत त्या फायली पेटंटने आरक्षित केलेल्या नसाव्यात,

*तांत्रिक बंधने नको: येथील कोणतेही काम अशा साच्यात उपलब्ध असावे की जेणेकरून वर उल्लेख केलेली स्वातंत्र्य मर्यादित करणारी कोणतीही तंत्रज्ञानात्मक क्लृप्ती वापरावी लागणार नाही.
*'''मुक्त प्रारुप-साच्यांचा उपयोग''': डिजिटल फायलींसाठी उपयोगीले गेलेले प्रारुप-साचे<ref group="श"> format→प्रारुप-साचा</ref>;(पेटंटचा उपयोग प्रयुक्त झाला असेल तर अशा पेटंट आरक्षित तंत्रज्ञानास जगभरात अमर्याद आणि बिनापरतीच्या मानधन देण्यातून मुक्त केले असल्याच्या बोलीवर नसल्यास,) पेटंटने आरक्षित केलेले नसावेत. व्यावहारीक कारणांसाठी काहीवेळा अमुक्त प्रारुप-साचे वापरावे लागल्यास, काम मुक्त स्वरुपाचे समजले जाण्यासाठी, मुक्त प्रारुप-साचातील एक प्रत उपलब्ध असणे अत्यावश्यक असेल.
*इतर बंधने अथवा मर्यादा नाहीत: येथील काम (पेटंट, करारमदार इत्यादी) कायदेशीर बंधनात अडकलेले नसावे किंवा मर्यादा घातलेले (जसे की खासगीपणाचा हक्क) नसावे की ज्यामुळे उपरोल्लेखित स्वातंत्र्यात अडसर निर्माण होईल. येथील एखादे काम, प्रताधिकारास अस्तित्वात असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) जरी त्या प्रताधिकारास नि:संदिग्धपणे मुक्त करणाऱ्या काही हिश्यामुळे संपूर्ण काम मुक्त करीत असेल; तरी त्यांचा वापर करून घेऊ शकेल.
*'''तांत्रिक बंधने नको''': (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम अशा स्थितीत उपलब्ध असावे की, ज्यात वर उल्लेख केलेली स्वातंत्र्ये मर्यादित करणारी कोणतीही तंत्रज्ञानात्मक क्लृप्ती वापरलेली नसावी.
*'''इतर बंधने अथवा मर्यादा नसाव्यात''': (येथे सुचवलेल्या प्रमाणे) काम (पेटंट, करारमदार इत्यादी) कायदेशीर बंधनात अडकलेले नसावे किंवा मर्यादा घातलेले (जसे की खासगीपणाचा हक्क) नसावे की ज्यामुळे उपरोल्लेखित स्वातंत्र्यात अडसर निर्माण होईल. (येथे सुचवलेल्या प्रमाणे) एखादे काम, प्रताधिकारास अस्तित्वात असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) त्या प्रताधिकारास निःसंदिग्धपणे मुक्त करणाऱ्या काही हिश्यामुळे संपूर्ण काम मुक्त करीत असेल; तर त्यांचा वापर करून घेऊ शकेल.<ref group="प">'''पर्यायी अनुवाद''':A work may make use of existing legal exemptions to copyright (in order to cite copyrighted works), though only the portions of it which are unambiguously free constitute a free work.
:एखादे काम, जरी त्याचे निःसंदिग्धपणे मुक्त हिस्से तेवढेच 'मुक्त काम' सदरात मोडत असले आणि सोबत, प्रताधिकारास उपलब्ध असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) उपयोग करून घेऊ शकत असेल, तर ते 'मुक्त काम' ठरेल.</ref>

वेगळ्या शब्दात, कामाचा वापरकर्ता (पुरुष किंवा स्त्री अथवा अन्य कुणी माणूस) त्याचा किंवा तिचा कायदेशीर अथवा व्यावहातः आपली मूलभूत स्वातंत्र्ये वापरू शकणार नाही, तेंव्हा असे काम “मुक्त” म्हणून स्वीकारले जाऊ शकणार नाही किंवा “मुक्त” म्हणता येणार नाही.
दुसऱ्या शब्दात, एखाद्या कामाचा वापरकर्ता, आपली मूलभूत स्वातंत्र्ये कायदेशीरदृष्ट्या अथवा प्रत्यक्ष व्यवहारात वापरू शकणार नसेल, तर अशा कामास 'मुक्त' म्हणता येणार नाही.<ref group="प">'''पर्यायी अनुवाद''':In other words, whenever the user of a work cannot legally or practically exercise his or her basic freedoms, the work cannot be considered and should not be called "free."

:दुसऱ्या शब्दात, असे कोणतेही काम, जे एखाद्या कामाचा वापरकर्ता,  त्याचे अथवा तिचे मूलभूत स्वातंत्र्ये कायदेशीरदृष्ट्या अथवा प्रत्यक्ष व्यवहारात आणू शकणार नाही,  त्या कामास 'मुक्त' म्हणता येणार नाही.</ref><ref group="प">'''पर्यायी अनुवाद''':In other words, whenever the user of a work cannot legally or practically exercise his or her basic freedoms, the work cannot be considered and should not be called "free."
दुसऱ्या शब्दात, असे कोणतेही काम, जे एखाद्या कामाचा वापरकर्ता,  त्याचे अथवा तिचे मुलभूत स्वातंत्र्ये कायदेशीरदृष्ट्या अथवा प्रत्यक्ष व्यवहारात आणू शकणार नाही,  त्या कामास 'मुक्त' म्हणता येणार नाही.
:वेगळ्या शब्दात, कामाचा वापरकर्ता (पुरुष किंवा स्त्री अथवा अन्य कुणी माणूस) त्याचा किंवा तिचा कायदेशीर अथवा व्यावहातः आपली मूलभूत स्वातंत्र्ये वापरू शकणार नाही, तेव्हा असे काम “मुक्त” म्हणून स्वीकारले जाऊ शकणार नाही किंवा “मुक्त” म्हणता येणार नाही.</ref>

==अधिक वाचन==
==अधिक वाचन==

* पाहा [[Licenses]] (एकएकट्या परवान्यांबद्दल चर्चा आणि ते विशीष्ट परवाने या व्याख्येच्या कसोटीस उतरतात अथवा नाही.
* पाहा [[Licenses]] (एकएकट्या परवान्यांबद्दल चर्चा आणि ते विशिष्ट परवाने या व्याख्येच्या कसोटीस उतरतात अथवा नाही.

* पाहा [[History]] (या व्याख्येची पार्श्वभूमी आणि acknowledgments-मराठी शब्द सुचवा- जाणून घेण्यासाठी).
* पाहा [[History]] (या व्याख्येची पार्श्वभूमी आणि acknowledgments-मराठी शब्द सुचवा- जाणून घेण्यासाठी).
Line 65: Line 74:

==आवृत्ती==
==आवृत्ती==
सदर व्याख्येस सुचविल्या गेलेल्या बदलांना  ( विहीत लेखन प्रक्रियेतून, थेट किंवा मतदान पद्धतीने साध्य) सहमती जशी जशी प्राप्त होईल तस तसे व्याख्येच्या नवीन आवृत्ती  प्रकाशित केल्या जातील.
सदर व्याख्येस सुचविल्या गेलेल्या बदलांना  ( विहीत लेखन प्रक्रियेतून, थेट किंवा मतदान पद्धतीने साध्य) सहमती जशी जशी प्राप्त होईल तस तसे व्याख्येच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित केल्या जातील.
==साहाय्य==
==साहाय्य==
येथून खालील भाग मूळ व्याख्या दस्तएवजाचा भाग नाही,  केवळ ढोबळ माहिती आणि साहाय्यार्थ , उत्तरदायकत्वास नकार लागू.
येथून खालील भाग मूळ व्याख्या दस्तवेजाचा भाग नाही,  केवळ ढोबळ माहिती आणि साहाय्यार्थ , उत्तरदायकत्वास नकार लागू.
===(विशेष) टिप===
===(विशेष) टिप===

<references group="टिप"/>
<references group="टिप"/>

===पर्यायी अनुवाद वाक्य टीप===
<references group="प"/>
===शब्दार्थ टीप===
===शब्दार्थ टीप===
<references group="श"/>
<references group="श"/>

===इंग्रजी मराठी  संज्ञावली  glossary of terms used ===
===इंग्रजी मराठी  संज्ञावली  glossary of terms used ===
{{collapse top|* या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा, उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ यादी}}
* freely - मुक्तपणे
* freely - मुक्तपणे
* expressions - अभिव्यक्ती
* expressions - अभिव्यक्ती
Line 81: Line 95:
====इंग्रजी मराठी  संज्ञावली additional glossary of terms used contd ====
====इंग्रजी मराठी  संज्ञावली additional glossary of terms used contd ====
* Summary - सारांश
* Summary - सारांश
* Preamble - उपोदघात
* Preamble - उपोद्घात
* ecosystem -नैसर्गीक व्यवस्था
* ecosystem - परिसंस्था
* graceful functioning - सुविहीतपणे कार्यरत
* graceful functioning - सुविहीतपणे कार्यरत
* copyright - प्रताधिकार
* redistribute - पुर्नवितरण (पुर्न-वितरण)
* copies - प्रती
{{Collapse bottom}}

Latest revision as of 11:15, 29 October 2017

व्याख्या : मुक्त सांस्कृतिक काम

Stable version
This is the stable version 1.1 of the definition. The version number will be updated as the definition develops. The editable version of the definition can be found at Definition/Unstable. See authoring process for more information, and see translations if you want to contribute a version in another language.
• Appeal for translation improvement: फ्रिडमडिफाईन्ड.ऑर्ग कृत "मुक्त सांस्कृतिक काम" व्याख्येच्या ह्या मराठी अनुवादाची मूळ इंग्रजी व्याख्ये सोबत पडताळणी, तपासणी आणि आकलन सुलभतेसाठी उपयुक्त सुयोग्य सुधारणा करण्यात प्राधान्याने सक्रीय साहाय्य/ सहभाग हवा आहे.

सारांश[edit]

ज्यां कामांचा कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही उद्देशासाठी मुक्तपणे अभ्यास करता येईल, उपयोजन[श 1] करता येईल, प्रती काढता येतील आणि/किंवा ज्यात सुधारणा करता येईल अशा तऱ्हेची कामे[टिप 1] किंवा अभिव्यक्ती म्हणजे 'मुक्त सांस्कृतिक काम'[श 2]अशी व्याख्या हा दस्तावेज करतो. या अत्यावश्यक स्वातंत्र्यांचे संरक्षण करणाऱ्या अथवा या स्वातंत्र्याप्रति आदराची भावना जोपासणाऱ्या, विशिष्ट परवानगी असलेल्या बंधनांचे वर्णनही, हा दस्तावेज करतो.[प 1] मुक्त कामाचे कायदेशीर संरक्षण करणारे मुक्त उपयोगाचे परवाने[श 3], आणि मुक्त काम या दोहोत; ही व्याख्या फरक करते.[प 2][1] मात्र खुद्द हीच व्याख्या म्हणजे परवाना नव्हे; तर एखादे काम किंवा एखादा परवाना "मुक्त" म्हणून स्वीकारावा की नाही, हे निश्चित करण्याचे ते केवळ एक साधन आहे.

उपोद्घात[edit]

कलाकृती, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, विविध प्रकारचे सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती देणारे काम– थोडक्यात: डिजिटल स्वरुपात सादर करता येऊ शकेल अशी कोणतीही गोष्ट – वाढत्या लोकसंख्येस पहावयास मिळणे, ते निर्माण करणे, त्यात सुधारणा करणे, ते प्रकाशित करणे आणि ते वितरीत करणे,हे सामाजिक आणि तंत्रज्ञानात्मक विकासाने शक्य केले आहे. अशा तऱ्हेच्या (काम करण्याच्या) शक्यता अनेक समाजगटांनी हाताळल्या आहेत आणि ज्यांचा पुनःपुन्हा उपयोग करता येईल अशा सामूहिक समृद्ध कामांची निर्मिती केली आहे.

बहुतेक लेखक, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो, त्यांचा दर्जा व्यावसायिक असो अथवा हौशी असो, त्यांना काम सर्वदूर पोहोचेल, ते पुनःपुन्हा वापरता येईल आणि नव्याने निष्पादित (derive) करता येईल, अशा तऱ्हेच्या सर्जक निर्मिती[श 4] करणाऱ्या एका परीसंस्थेला प्राधान्य देण्यात त्यांना खरी रुची असते. काम पुनःपुन्हा वापरणे आणि नव्याने निष्पादित [श 5] करता येणे, हे जितक्या प्रमाणात शक्य होईल, तितक्या आपल्या संस्कृती अधिकाधिक समृद्ध होत जातील.

अशी परिसंस्था सुविहीतपणे कार्यरत राहण्यासाठी, (कोणत्याही) कामांची निर्मिती[श 6] मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे आणि याबाबतीत आपल्याला अभिप्रेत स्वातंत्र्य म्हणजे:

• कामाचा उपयोग करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वातंत्र्य असले पाहिजे[श 7]
• कामाचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि त्यापासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या उपयोजनाचे स्वातंत्र्य असले पाहिजे
• कामातील माहितीच्या अथवा अभिव्यक्तीच्या, त्याच्या एखाद्या भागाच्या किंवा संपूर्ण कामाच्या प्रती काढण्यास आणि त्या वितरीत करण्यास ते (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे
• कामात बदल करण्यास आणि त्यात सुधारणा करण्यास, आणि ते नवे निष्पादित काम सुद्धा वितरीत करण्यास (प्रताधिकारमुक्त) स्वातंत्र्य असले पाहिजे.

(मुक्त सांस्कृतिक कामात सहभाग देणाऱ्या कोणत्याही) लेखकाने (अशी सुधारणा करणारी) कोणतीही कृती न केल्यास त्यांचे सर्व काम, ज्यामुळे इतर माणसे काय करू शकतात आणि करू शकत नाहीत, हे गांभीर्याने निश्चित करणाऱ्या विद्यमान प्रताधिकार कायद्याखाली येईल.[प 3] ज्यास ‘परवाने’ म्हंटले जाते अशा (येथे सुचवलेल्या प्रमाणे) अनेक कायदेशीर दस्तऐवजांची निवड करून लेखक आपले काम प्रताधिकारमुक्त करू शकतात. लेखकांनी, प्रताधिकारमुक्त परवाना धारणेनुसार, आपले काम केले असले तरी, त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे (त्या कामावरील) अधिकार संपुष्टात आले; तर ते (अबाधित राहून) वरील यादीत नमूद केल्यानुसारचे स्वातंत्र्य (त्यांनी) कुणालाही दिले आहे, असा त्याचा अर्थ होतो.

महत्त्वाचे हे आहे की, "मुक्त काम असल्याचा दावा करणारे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम" व्यवहारतः आणि कोणत्याही जोखीमेशिवाय उपरोल्लेखित स्वातंत्र्य देते. आणि म्हणून (येथून पुढे), (मुक्त) परवान्यांच्या आणि लेखक कामांच्या स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या आम्ही देत आहोत.

मुक्त सांस्कृतिक कामाची ओळख[edit]

ही मुक्त सांस्कृतिक कामांची व्याख्या आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामाचे वर्णन कराल तेव्हा “मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्येत स्पष्ट केल्यानुसार हे (प्रताधिकार)मुक्त परवाना देणारे काम आहे” असा संदर्भ तुम्ही द्यावा, असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देत आहोत. जर तुम्हाला “मुक्त सांस्कृतिक काम”[श 8] हा शब्द मान्य नसेल तर तुम्ही “मुक्त मजकूर”[श 9] असा सामान्य शब्दप्रयोग करू शकता किंवा अधिक विशिष्ट संदर्भात असे समान मुक्ताधिकार व्यक्त करणाऱ्या विद्यमान चळवळीतील एकाचा संदर्भ देऊ शकता. या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या मुक्त सांस्कृतिक कामाचे मानचिन्ह आणि बटन यांचा वापर करण्याचे प्रोत्साहनही आम्ही तुम्हाला देत आहोत.

तथापि कृपया हे लक्षात घ्या की अशा प्रकारचे तादात्मीकरण[श 10]हे काही या व्याख्येत वर्णन केल्यानुसारचे हक्क बहाल करीत नाही; तुमचे काम हे यथार्थतेने स्वतंत्र होण्याकरिता त्यासाठी मुक्त संस्कृती परवान्यांपैकी एक परवाना वापरला पाहिजे किंवा (ते काम) सार्वजनिक क्षेत्रातील असले पाहिजे.

मात्र, स्वातंत्र्याची व्याख्या सुस्पष्टपणे संप्रेषित[श 11] न करणारे ‘खुला मजकूर/आशय[श 12] आणि “खुली उपलब्धता/प्रवेश[श 13] सारखे शब्दप्रयोग मुक्त सांस्कृतिक कामांचा परिचय देण्याकरिता वापरण्यास आम्ही प्रोत्साहन देत नाही. (कारण) असे शब्दप्रयोग विद्यमान कायद्यांनुसार (प्रताधिकारमुक्त) न ठरता, “कमी बंधनकारक’’ शब्दांच्या अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या आशयासाठी किंवा केवळ “आंतरजालावर उपलब्ध” असणाऱ्या कामाचा निर्देश करण्यासाठी म्हणून वापरले जातात.

मुक्त सांस्कृतिक परवान्यांची व्याख्या[edit]

परवाने हे अशी कायदेशीर साधने आहेत की ज्यांच्या मार्फत निश्चित कायदेशीर हक्कांचा मालक (आपल्या) या हक्कांचे हस्तांतरण तिसऱ्या पक्षाला करू शकतो. मुक्त सांस्कृतिक परवाने (कोणाचेही) कोणतेही हक्क हिरावून घेत नाहीत- ते स्वीकारावेत की नाही, हे ऐच्छिक असते, आणि एकदा स्वीकारले तर, केवळ प्रताधिकारहक्क कायद्याने उपलब्ध होणार नाहीत, अशी (अधिक व्यापक) स्वातंत्र्ये ते (परवाने) बहाल करतात. स्वीकारले गेल्यानंतर प्रताधिकारहक्क कायद्यातील विद्यमान अपवाद कमीही करीत नाहीत अथवा त्यांना मर्यादाही घालत नाहीत.

अनिवार्य स्वातंत्र्य[edit]

या व्याख्येत स्पष्ट केल्यानुसार (परवाना) “मुक्त” आहे, हे ओळखण्याची खूण, म्हणजे त्या परवान्याने खालील स्वातंत्र्ये कोणत्याही मर्यादा न घालता बहाल केली पाहिजेत:

• ते'काम' वापरण्याचे आणि सादर करण्याचे स्वातंत्र्य : परवानाधारकास त्या कामाचा कसाही उपयोग - खासगी असो वा सार्वजनिक- करण्यास, मुभा असली पाहिजे. जेथे जेथे अशा प्रकारच्या कामाचा संदर्भ येईल तिथे तिथे ही कामे सादर[श 14] करणे किंवा त्यांचे अर्थनिर्णयन[श 15] करणे, यासारख्या निष्पादित उपयोगाचा ( म्हणजे त्या “संबंधित हक्कांचा”) समावेश या स्वातंत्र्यात निहित असला पाहिजे. उदाहरणार्थ राजकीय, धार्मिक अथवा (इतर)हेतूने कोणतेही अपवाद असता कामा नयेत.
• कामाच्या अभ्यासाचे स्वातंत्र्य आणि माहितीचे उपयोजन करण्याचे स्वातंत्र्य: कामाची चिकित्सा[श 16] करणे आणि कामापासून लाभलेल्या ज्ञानाचा कोणत्याही मार्गाने वापर करण्यास परवानाधारकास[श 17] परवानगी असली पाहिजे. उदाहरणार्थ परवाने "व्युत्क्रम अभियांत्रिकी"[श 18] (reverse engineering)वर निर्बंध घालू शकणार नाहीत.
• ('कामा'च्या) प्रतींचे पुर्नवितरण करण्याचे स्वातंत्र्य: एखाद्या मोठ्या कामाचा हिस्सा म्हणून, त्या कामाचा साठा[श 19] करून ठेवण्याचा भाग म्हणून किंवा (हे हेतू न ठेवता) अगदी स्वतंत्रपणे सुद्धा या प्रतींची विक्री होऊ शकते, देवाणघेवाण[श 20] होऊ शकते किंवा त्या मोफतही दिल्या जाऊ शकतात. खेरीज किती प्रमाणात माहितीच्या प्रती केल्या जाऊ शकतील, त्यावर मर्यादा असणार नाही. ही माहिती कोण प्रतिमुद्रित[श 21] करेल किंवा कुठे या माहितीचे प्रतिमुद्रण होईल, यावरही मर्यादा असणार नाही.
• मूळ कामावर बेतलेले निष्पादित काम वितरीत करण्याचे स्वातंत्र्य:(येथे सुचवलेल्या प्रमाणे) कामात सुधारणा करण्याची क्षमता प्रत्येकास प्रदान करता यावी, या करिता,(एखाद्याकडे सुधारणा करण्याची इच्छा आणि हेतू असो वा नसो पण त्या) सुधारित आवृत्तीचे (किंवा भौतिक कामाचे, म्हणजे मूळ कामावर बेतलेले कोणत्याही मार्गाने निष्पादित होणारे) काम, वितरण होण्यावर परवाना बंधन घालू शकणार नाही. तथापि उपरोल्लेखित अनिवार्य स्वातंत्र्यांचे रक्षण करण्यासाठी किंवा लेखकांचे श्रेय सुनिश्चित करण्यासाठी काही बंधने मात्र लागू राहतील.(खाली पाहा)

परवानगी असलेले निर्बंध[edit]

कामाच्या प्रतींच्या वितरणावर अथवा उपयोगावर असलेली सर्व बंधने काही अनिवार्य स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत. खास करून प्रताधिकारांचे श्रेय देणे[श 22], परस्परावलंबी सहकार्य[श 23] करणे (उदाहरणार्थ "प्रतसोड(कॉपीलेफ्ट)[श 24]") आणि अनिवार्य स्वातंत्र्याचे संरक्षण करणे, यासाठी काही बंधने ही परवानगीयोग्य बंधने म्हणून स्वीकारली गेली आहेत.

मुक्त सांस्कृतिक कामाच्या व्याख्या[edit]

‘काम’ (प्रताधिकार) मुक्त म्हणून स्वीकारता यावे, यासाठी (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम मुक्त सांस्कृतिक परवाना अंतर्गत समाविष्ट असावे किंवा त्याचा कायदेशीर दर्जा हा वर स्पष्ट केल्यानुसारची नेमकी तीच अनिवार्य स्वातंत्र्ये बहाल करणारा असावा. अर्थात ही काही पुरेशी अट नाही. एखादे विशिष्ट काम क्वचित अमुक्तही असू शकेल की जे वेगळ्या अर्थाने अनिवार्य स्वातंत्र्यांवर बंधने टाकूही शकेल. (येथे सुचवल्याप्रमाणे) कोणतेही काम मुक्त म्हणून स्वीकारण्यासाठी या काही अधिकच्या अटी आहेत (एवढेच):

• स्रोत-विदेची[श 25] उपलब्धता: जेथे अंतिम स्वरूपाचे (येथे सुचवलेल्या प्रमाणे) एखादे काम प्राप्त माहितीचे एकत्रीकरण करणे किंवा स्रोत फाईल[श 26] किंवा अनेक स्रोत फाईल्स यांच्यावर (संपादकीय) प्रकिया करून मिळविले असल्यास, त्या कामाच्या मूळाशी असलेल्या स्रोत-विदा तशा कामा सोबत सारख्याच अटीं अंतर्गत उपलब्ध असल्या पाहिजेत. एखादी सांगीतिक रचना, थ्री डी दृश्यात वापरल्या गेलेल्या प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकाशनातील माहिती, संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्रोत [श 27] किंवा अशी कोणतीही माहिती ही मूलस्रोताबरोबरच उपलब्ध असली पाहिजे.
• मुक्त प्रारुप-साच्यांचा उपयोग: डिजिटल फायलींसाठी उपयोगीले गेलेले प्रारुप-साचे[श 28];(पेटंटचा उपयोग प्रयुक्त झाला असेल तर अशा पेटंट आरक्षित तंत्रज्ञानास जगभरात अमर्याद आणि बिनापरतीच्या मानधन देण्यातून मुक्त केले असल्याच्या बोलीवर नसल्यास,) पेटंटने आरक्षित केलेले नसावेत. व्यावहारीक कारणांसाठी काहीवेळा अमुक्त प्रारुप-साचे वापरावे लागल्यास, काम मुक्त स्वरुपाचे समजले जाण्यासाठी, मुक्त प्रारुप-साचातील एक प्रत उपलब्ध असणे अत्यावश्यक असेल.
• तांत्रिक बंधने नको: (येथे सुचवलेल्या प्रमाणे) कोणतेही काम अशा स्थितीत उपलब्ध असावे की, ज्यात वर उल्लेख केलेली स्वातंत्र्ये मर्यादित करणारी कोणतीही तंत्रज्ञानात्मक क्लृप्ती वापरलेली नसावी.
• इतर बंधने अथवा मर्यादा नसाव्यात: (येथे सुचवलेल्या प्रमाणे) काम (पेटंट, करारमदार इत्यादी) कायदेशीर बंधनात अडकलेले नसावे किंवा मर्यादा घातलेले (जसे की खासगीपणाचा हक्क) नसावे की ज्यामुळे उपरोल्लेखित स्वातंत्र्यात अडसर निर्माण होईल. (येथे सुचवलेल्या प्रमाणे) एखादे काम, प्रताधिकारास अस्तित्वात असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) त्या प्रताधिकारास निःसंदिग्धपणे मुक्त करणाऱ्या काही हिश्यामुळे संपूर्ण काम मुक्त करीत असेल; तर त्यांचा वापर करून घेऊ शकेल.[प 4]

दुसऱ्या शब्दात, एखाद्या कामाचा वापरकर्ता, आपली मूलभूत स्वातंत्र्ये कायदेशीरदृष्ट्या अथवा प्रत्यक्ष व्यवहारात वापरू शकणार नसेल, तर अशा कामास 'मुक्त' म्हणता येणार नाही.[प 5][प 6]

अधिक वाचन[edit]

• पाहा Licenses (एकएकट्या परवान्यांबद्दल चर्चा आणि ते विशिष्ट परवाने या व्याख्येच्या कसोटीस उतरतात अथवा नाही.
• पाहा History (या व्याख्येची पार्श्वभूमी आणि acknowledgments-मराठी शब्द सुचवा- जाणून घेण्यासाठी).
• पाहा FAQ (नित्याच्या निवडक प्रश्नोत्तरांसाठी).
• पाहा Portal:Index (मुक्त सांस्कृतिक कामा बद्दल विशीष्ट विषयवार पानांसाठी).

आवृत्ती[edit]

सदर व्याख्येस सुचविल्या गेलेल्या बदलांना ( विहीत लेखन प्रक्रियेतून, थेट किंवा मतदान पद्धतीने साध्य) सहमती जशी जशी प्राप्त होईल तस तसे व्याख्येच्या नवीन आवृत्त्या प्रकाशित केल्या जातील.

साहाय्य[edit]

येथून खालील भाग मूळ व्याख्या दस्तवेजाचा भाग नाही, केवळ ढोबळ माहिती आणि साहाय्यार्थ , उत्तरदायकत्वास नकार लागू.

(विशेष) टिप[edit]

पर्यायी अनुवाद वाक्य टीप[edit]

1. पर्यायी अनुवाद:It also describes certain permissible restrictions that respect or protect these essential freedoms → ह्या आवश्यक स्वातंत्र्यांची सुरक्षा आणि आदर जोपासणाऱ्या, विशीष्ट अनुमती देण्याजोग्या निर्बंधांचे वर्णनही हा दस्तएवज करतो.
2. पर्यायी अनुवाद:The definition distinguishes between free works, and free licenses which can be used to legally protect the status of a free work.→मुक्त कामाची कायदेशीर जपणूक करण्याच्या दृष्टीने मुक्त परवाने वापरता येतात, तर असे मुक्त काम आणि (त्याची जपणूक करणाऱ्या) मुक्त परवान्यांमध्ये ही व्याख्या फरक करते.
3. पर्यायी अनुवाद: If authors do not take action, their works are covered by existing copyright laws, which severely limit what others can and cannot do. →जर लेखकांनी (लेखन मुक्त करण्याची कृती केली नाही तर, त्यांचे तसे काम सध्या लागू प्रताधिकार कायद्याने सुरक्षित होते, यामुळे इतर लोक (अशा प्रताधिकारीत कामांबाबत) काय करू शकतात आणि काय नाही यावर कठोर मर्यादा येतात.
4. पर्यायी अनुवाद:A work may make use of existing legal exemptions to copyright (in order to cite copyrighted works), though only the portions of it which are unambiguously free constitute a free work.
एखादे काम, जरी त्याचे निःसंदिग्धपणे मुक्त हिस्से तेवढेच 'मुक्त काम' सदरात मोडत असले आणि सोबत, प्रताधिकारास उपलब्ध असलेल्या कायदेशीररीत्या अपवादांचा (त्या प्रताधिकारयुक्त कामांचा उल्लेख करण्यासाठी) उपयोग करून घेऊ शकत असेल, तर ते 'मुक्त काम' ठरेल.
5. पर्यायी अनुवाद:In other words, whenever the user of a work cannot legally or practically exercise his or her basic freedoms, the work cannot be considered and should not be called "free."
दुसऱ्या शब्दात, असे कोणतेही काम, जे एखाद्या कामाचा वापरकर्ता, त्याचे अथवा तिचे मूलभूत स्वातंत्र्ये कायदेशीरदृष्ट्या अथवा प्रत्यक्ष व्यवहारात आणू शकणार नाही, त्या कामास 'मुक्त' म्हणता येणार नाही.
6. पर्यायी अनुवाद:In other words, whenever the user of a work cannot legally or practically exercise his or her basic freedoms, the work cannot be considered and should not be called "free."
वेगळ्या शब्दात, कामाचा वापरकर्ता (पुरुष किंवा स्त्री अथवा अन्य कुणी माणूस) त्याचा किंवा तिचा कायदेशीर अथवा व्यावहातः आपली मूलभूत स्वातंत्र्ये वापरू शकणार नाही, तेव्हा असे काम “मुक्त” म्हणून स्वीकारले जाऊ शकणार नाही किंवा “मुक्त” म्हणता येणार नाही.

शब्दार्थ टीप[edit]

1. English:applied → मराठी:उपयोजन
2. English:"Free Cultural Works" → मराठी:'मुक्त सांस्कृतिक काम'
3. free license→ मुक्त उपयोगाचा परवाना
4. English:"creative ways" → मराठी:'सर्जक निर्मिती'
5. "derived Work" → 'निष्पादित काम',बेतलेले, मिळवलेले, व्युत्पन्न, साधीत
6. works of authorship should be free → (कोणत्याही) कामांची निर्मिती (मालकी-अधिकार मात्र) मुक्त(स्वतंत्र) असली पाहिजे
7. enjoy the benefits of using it → उपयोगाच्या फायद्यांचा लाभ (संबधितांस घेऊ) देण्यास स्वतंत्र असले पाहिजे
8. English:"Free Cultural Works" → मराठी:'मुक्त सांस्कृतिक काम'
9. English:"Free content" → मराठी:'मुक्त मजकूर'
10. English:identification → मराठी:तादात्मीकरण/ओळख/परिचय
11. English:convey → मराठी:संप्रेषित/व्यक्त
12. English:"Free content" → मराठी:'मुक्त मजकुर'
13. English:"Open Access" → मराठी:'खुली उपलब्धता'
14. performing → सादर
15. interpreting → अर्थनिर्णयन
16. to examine → चिकित्सा
17. licensee → परवानाधारक
18. reverse engineering → व्युत्क्रम अभियांत्रिकी
19. collection → साठा,संग्रह,संचय
20. swapped → देवाणघेवाण
21. copy → प्रतिमुद्रित
22. attribution → श्रेय देणे, लेखकाचा संदर्भ नमूद करणे
23. symmetric collaboration → परस्परावलंबी सहकार्य
24. copyleft → प्रतसोड(कॉपीलेफ्ट)
25. source data→स्रोत-विदा
26. source-file→स्रोत-संचिका
27. source code of a computer application→संगणकीय उपयोजनाचे संकेतांकीय स्त्रोत
28. format→प्रारुप-साचा

इंग्रजी मराठी संज्ञावली glossary of terms used[edit]